About

नाव – श्री. जयंत गोविंद भावे

प्रभाग क्रमांक – प्रभाग क्र. १३

घरचा पत्ता : ५९/४ नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर, पुणे -५२

संपर्क कार्यालय पत्ता – ३९ अलंकार सोसायटी, कर्वेनगर, पुणे -५२

संपर्क क्रमांक – ९८८११२७१८३ / ९६८९९३५०९५

ई-मेल – jgbhave@gmail.com

जन्म तारीख – २१ ऑगस्ट १९६४

शिक्षण – बी.कॉम

भारतीय जनता पार्टी मध्ये भूषवलेली पदे

  • वॉर्ड सिरचिटणीस
  • वॉर्ड अध्यक्ष
  • मंडल चिटणीस
  • मंडल उपाध्यक्ष
  • शहर चिटणीस
  • शहर कार्यालय प्रमुख
  • महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य
  • २०१७ साली नगरसेवक
  • विधी समिती उपाध्यक्ष
  • नांव समिती सदस्य
  • क्रीडा समिती सदस्य
  • विधी समिती सदस्य